एसडिपिआयची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम यांना जाहीर

 0
एसडिपिआयची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम यांना जाहीर

एसडिपिआयची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम यांना जाहीर

औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) एसडिपिआयच्या(सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) केंद्रीय समीतिने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बायजीपूरा येथील कार्यालयात पार्टीच्या वतीने त्यांचा आज कार्यकर्त्यांनी सत्कार केला.

यावेळी प्रदेश महासचिव मुजंमील खान, प्रदेश सचिव साजिद पटेल, प्रदेश कोषाध्यक्ष युसुफ पटेल, प्रदेश सदस्य जुबैर पहेलवान, जिल्हाध्यक्ष मोहसीन खान, जिल्हा महासचिव नदीम शेख, जिल्हा सचिव साकी अहेमद, कोषाध्यक्ष अबुजर पटेल, जिल्हा सदस्य अश्रफ पठाण, अब्दुल अंलिम, समीर शाह, अजिम शेख, हसिना कौसर, वंदना ताई आदी उपस्थित होते

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow