टीव्ही सेंटर ते सेंट्रल नाका रस्ता तयार होऊन सहा वर्षे उलटली तरीही फुटपाथ बनेना...!

 0
टीव्ही सेंटर ते सेंट्रल नाका रस्ता तयार होऊन सहा वर्षे उलटली तरीही फुटपाथ बनेना...!

टीव्ही सेंटर ते सेंट्रल नाका रस्ता तयार होऊन सहा वर्षे उलटली तरीही फुटपाथ बनेना...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज)- शहरातील महत्वाचा रस्ता टिव्ही सेंटर ते सेंट्रल नाका हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता कोट्यवधी रुपये निधी खर्च करुन तयार होऊन पाच ते सहा वर्षे उलटली तरीही फुटपाथ बनवण्यात आले नाही प्युअर ब्लॉक बसवले नसल्याने या रस्त्यावर मोठी दुर्घटना होऊ शकते, रस्त्यावर नेहमी धुळ घाण उडत असते, वाहने रस्त्यावर उभी असतात म्हणून मनपा प्रशासनाने हा रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी आयुक्तांकडे लोक तक्रार फाऊंडेशनचे अध्यक्ष जब्बार खान यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow