प्रकाश महाजन यांची शिंदे सेनेच्या प्रवक्ते पदी नियुक्ती...!
प्रकाश महाजन यांची शिंदे सेनेच्या प्रवक्ते पदी नियुक्ती...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) - मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रकाश महाजन यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या प्रवक्ते पदी नियुक्ती केली आहे. हि नियुक्ती एका वर्षासाठी असेल असे पत्रात म्हटले आहे. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी हे पत्र काढले आहे.
What's Your Reaction?