रहीम नगर येथील शहेजाद खान पठाण यांचे निधन...
शहेजाद खान यांचे निधन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) - रहीम नगर येथील रहिवासी शहेजाद खान नवाब खान यांचे सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते.
त्यांची नमाज ए जनाजा किराडपुरा येथील रोशन मशिदीत रात्री 10 वाजता अदा करून लगतच्या कब्रस्तानात दफनविधी करण्यात येईल. त्यांच्या पश्चात 5 मुले व 5 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते लेखापरीक्षक आवेज खान यांचे वडील तर पत्रकार सय्यद वासीमुद्दीन आणि पत्रकार साजिद पठाण यांचे सासरे होते.
What's Your Reaction?