I.S.L.A.M. पार्टीच्या शहराध्यक्ष पदी रफत यारखान, युवा शहराध्यक्ष अबुल हसन हाश्मी...!
I.S.L.A.M पार्टीच्या शहराध्यक्ष पदी रफत यारखान, युवा अध्यक्ष अबुल हसन हाश्मी
अनेकांना पदे, पक्षा संघटना मजबूत करण्यासाठी विकल्प म्हणून शहरात इंट्री... सत्ताधारी पक्षांसोबत हातमिळवणी करण्याचे व्हिडिओ दाखवून केली एमआयएमची पोलखोल...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) - I.S.L.A.M पार्टी संस्थापक अध्यक्ष आसिफ शेख है आज शहराच्या दौऱ्यावर आले होते. कटकट गेट, पोलिस मेस रोडवरील एका लाॅन्समध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी औरंगाबाद, अमरावती, धुळे, नांदेड शहराध्यक्ष पदासाठी नावांची घोषणा केली.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहराध्यक्ष पदासाठी रफत यारखान, युवा शहराध्यक्ष अबुल हसन हाश्मी, कार्याध्यक्ष जफर बिल्डर, अफसर पठाण, प्रवक्ते आरेफ हुसेनी, महानगर अध्यक्ष गाजी सदाउद्दीन उर्फ पप्पू कलानी, औरंगाबाद मध्य विधानसभा अध्यक्ष अबु लाला हाश्मी, औरंगाबाद पूर्व विधानसभा अध्यक्ष सलिम पटेल बोरगांवकर, नदीम राणा चिफ सेक्रेटरी, युथ उपाध्यक्ष मोहसीन लकी, महीला जिल्हाध्यक्ष शकीला पठाण, जिल्हा उपाध्यक्ष मेहरुन्नीसा खान उर्फ मोटे भाभी, शहर उपाध्यक्ष जलिल खान, इलियास खान शहर जनरल सेक्रेटरी, शेख मुश्ताक, अध्यक्ष स्टुडंट विंग, शेख आवेज उमर मायनाॅरीटी औकाफ जिल्हाध्यक्ष, अजीम पटेल, अजहर पठाण, शेख इम्रान यांना नियुक्ती पत्र पक्षाचे अध्यक्ष आसिफ शेख यांच्या हस्ते देण्यात आ
ले.
What's Your Reaction?