अतुल सावे व संजय केनेकर थिरकले, पुंडलिकनगर येथे जल्लोष

अतुल सावे व संजय केनेकर थिरकले, पुंडलिकनगर येथे जल्लोष
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. सर्व विजयी उमेदवारांचे व अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पूर्व विधानसभा, गारखेडा मंडळ येथे मंत्री अतुल सावे, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांच्या उपस्थितीत विजयी जल्लोष साजरा केला.
याप्रसंगी प्रमोद राठोड, जालिंदर शेंडगे, दिपक ढाकणे, माधुरी अदवंत, मनोज भारस्कर, गोविंद केंद्रे, सौ.किवलीकर ताई, विवेक राठोड, अमित देशपांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






