ईद-मिलादुन्नबी सणाच्या दिवशी दारुची दुकाने बंद ठेवण्याची एमआयएमची मागणी...

 0
ईद-मिलादुन्नबी सणाच्या दिवशी दारुची दुकाने बंद ठेवण्याची एमआयएमची मागणी...

ईद-मिलादुन्नबी सणाच्या दिवशी दारुची दुकाने बंद ठेवण्याची एमआयएमची मागणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) -

5 सप्टेंबर 2025 रोजी देशभर प्रेषित मोहंमद पैगंबर (स.अ.व.स.) यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. ईद-मिलादुन्नबी हा सण जगाला शांतीचा संदेश देणारा सण आहे. प्रेषित मोहंमद पैगंबर (स.अ.व.स.) यांनी मानवजातीस दारु पिण्यास सक्त मनाई केलेली आहे. 31 नोव्हेंबर 2016 रोजी मनपाचा ठराव क्रं.804 सर्वसाधारण सभेत विरोधीपक्षनेते असताना जमीर अहेमद कादरी यांनी यादिवशी शहरातील दारुची दुकाने बंद ठेवावी हा ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावाची मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी अंमलबजावणी करत 5 सप्टेंबर रोजी शहरातील सर्व दारुची दुकाने व बिअर बार बंद ठेवावे अशी मागणी एमआयएमच्या वतीने करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow