एमआयएमची दुसरी यादी जाहीर, युवा, उच्चशिक्षित, नवीन चेह-यांना संधी...

 0
एमआयएमची दुसरी यादी जाहीर, युवा, उच्चशिक्षित, नवीन चेह-यांना संधी...

एमआयएमची दुसरी यादी जाहीर, युवा, उच्चशिक्षित, नवीन चेह-यांना संधी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) - एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलिल यांच्या सोशलमिडीया अकाऊंटवर छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी दुस-या यादीतील चार उमेदवारांचे नाव प्रसिद्ध केली आहे. यामध्ये नवीन चेहरे, युवा व उच्चशिक्षितांना उमेदवारी दिली आहे. पहील्या यादीत आठ उमेदवार आणि दुस-या यादीत चार उमेदवार जाहीर केले आहे.

प्रभाग क्रमांक 12 मधून सर्वसाधारण जागेतून युवा शहराध्यक्ष मोहम्मद असरार, प्रभाग 13 मधून युवा व नवीन चेहरा सय्यद सोहेल कुरेशी, प्रभाग क्रमांक 14 मधून अलमास खानम अमजद चाचू, प्रभाग 1 मधून अशोक रंगनाथ हिवराळे यांना उमेदवारी मिळाली आहे.

मुंबई महापालिका निवडणूक, मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा 171

वार्ड क्रमांक 134, मेहजबीन आतिक अहेमद खान(लेडीज),

वार्ड क्रमांक 135, खान इर्शाद असलम एबी(ओबीसी),

वार्ड क्रमांक 136, मोहम्मद जमीर मोहम्मद मुर्तुजा कुरेशी (ओबीसी), वार्ड क्रमांक 138, रोशन इरफान शेख(ओबीसी)

वार्ड क्रमांक 139, शहाना मोहम्मद आरीफ शेख(लेडीज)

वार्ड क्रमांक 140, विजय तातोबा उबाळे(एससी)

अहिल्यानगर (अहेमदनगर)

प्रभाग क्रमांक 4, शहेनाज खालिद शेख

प्रभाग 4, सलमा जाबिर शेख

प्रभाग 4, शहेबाज अहेमद सय्यद, प्रभाग क्रमांक 4, समद वहाब खान

लातूर महानगरपालिका 

वार्ड 4, सुमय्या मोहम्मद अली शेख

परभणी महापालिका 

अलीया अंजूम मोहम्मद जिया

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow