जिल्हा नियोजन समितीची बैठक 3 ऑगस्ट 2024 रोजी

 0
जिल्हा नियोजन समितीची बैठक 3 ऑगस्ट 2024 रोजी

जिल्हा नियोजन समितीची बैठक 3 ऑगस्ट, शनिवारी 

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.26(डि-24 न्यूज) जिल्हा नियोजन समितीची बैठक ( DPDC) शनिवार दि.3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे बैठकीच्या 

अध्यक्षस्थानी राहतील.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow