जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनाई आदेश

जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनाई आदेश
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज)- आगामी सणांच्या पार्श्वभुमिवर कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) व 37(3) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी प्रवीण फुलारी यांनी हे आदेश निर्गमित केले असून दि.28 पर्यंत हे आदेश अमलात राहतील,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
What's Your Reaction?






