डॉ.शादाब शेख यांची एनएसयुआयच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड
डॉ. शादाब अब्दुल रहमान शेख को एनएसयूआयच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)- काँग्रेसमध्ये सक्रीय असलेले डॉ.शादाब अब्दुल रहेमान शेख यांची एनएसयुआयच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हि नियुक्ति अखिल भारतीय एनएसयूआयचे अध्यक्ष वरुण चौधरी की यांच्या आदेशाने राज्य अध्यक्ष सागर साळुंके, प्रभारी अक्षय यादव, क्रांतिवीर आणि कांता गवाला यांनी केली आहे.
डॉ. शादाब अब्दुल रहमान शेख यांच्या नियुक्तीनंतर
माजी मंत्री आरिफ नसीम खान,
माजी आमदार एम.एम. शेख,
खासदार डॉ. कल्याण काळे,
जेष्ठ नेते प्रकाशजी मुगदिया,
प्रदेश उपाध्यक्ष कमाल फारुकी,
माजीमंत्री अनिलपटेल,
जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगांवकर,
शहर जिल्हाध्यक्ष यूसुफ शेख,
हामद चाऊस,
डॉ. ज़फर अहमद खान,
डॉ. सरताज पठान,
डॉ. पवन डोंगरे,
दीपाली मिसाळ,
आमेर अब्दुल सलीम,
मसरूर सुहैल खान,
अशरफ़ी नज़ीम खान
यांनी अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?