पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निम्मित्त अभिवादन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निम्मित अभिवादन करण्यात आले.
कोकणवाडी येथील
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास सहायक आयुक्त झोन 9 मोहम्मद समी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, विभागाचे रविंद्र खरात, अतुल बनकर, संतोष कोठाळे, करण साळवे, उद्यान विभागाचे सर्जेराव राऊत यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






