प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना फळ वाटप...

 0
प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना फळ वाटप...

प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना फळ वाटप...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज)-

आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या वाढदिवसा निमित्त शासकीय वैद्यकीय रुग्णालय (घाटी) येथे रुग्णांच्या नातेवाईकांना फळ वाटप व अन्नदान करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ भैय्या व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow