प्रभाकर हरी हरी गुरव यांचे निधन...!

 0
प्रभाकर हरी हरी गुरव यांचे निधन...!

प्रभाकर हरी हरी गुरव यांचे निधन... 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) - माजी शिक्षण अधिकारी व दैनिक लोकमत मधील कर्मचारी महादेव खंडाळकर यांचे सासरे प्रभाकरराव गुरव (वय 86,रा.एन-9,एल सेक्टर,हडको) यांचे बुधवारी दुपारी धूत हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, एक मुलगा, चार मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.गुरुवार, दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दिवंगत प्रभाकर गुरव यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघेल. एन-11 स्मशानभूमी,जळगाव रोड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.ते मूळचे कळमसरा,ता. पाचोराचे होते. येथील एस एस.सी . बोर्डातही त्यांनी सचिवपदी काम केले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow