माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अभिवादन
माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांच्या जयंती निमीत्त काँग्रेसचे अभिवादन...
औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) आज भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांच्या जयंती निमीत्त त्यांच्या पुर्णाकृती पुतळयास जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे व औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी माजी मंत्री अनिल पटेल, सेवादलचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, स्वयंमरोजगारचे प्रदेशाध्यक्ष योगेश मसलगे, माजी शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, महिला अध्यक्षा दिपाली मिसाळ, अनिस पटेल, भाऊसाहेब जगताप, डॉ. अरुण शिरसाठ, अनिल मालोदे, सचिन शिरसाठ, सरोज मसलगे, महेद्र रमंडवाल,डॉ. पवन डोंगरे, कैंसर बाबा, उमकांत खोतकर, हाजी मोईन कुरैशी, संतोष भिंगारे, मसरूर सोहेल खान, मुददस्सिर अन्सारी, निमेश पटेल, चंद्रकांत बनसोडे, प्रविण केदार, विनायक सरवदे, साहेबराव बनकर, हरचरणसिंग गुलाटी, रवि लोखंडे, सलीम खान, सय्यद फयाजोददीन, मंजु लोखंडे, रुबीना सय्यद, नगमा सिध्दीकी, उत्तम दणके, शिला मगरे, प्रविण देशमुख, निर्मला शिखरे, मंजु लोखंडे, चंद्रप्रभा खंदारे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?