योग दिवसानिमित्त केले वृक्षारोपण...

योग दिवसानिमित्त केले वृक्षारोपण...
सिल्लोड, दि.21(डि-24 न्यूज)
आज देशभरात मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. 11 व्या योगदिनानिमित्त योगाशास्त्र फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तौसिफ देशमुख यांनी योग दिवसाचे उद्देश आणि मानव जीवन स्वास्थ्य शरीराचे महत्वावर मार्गदर्शन केले. यावेळी संतोष कदम, विश्वास रावत, सचिव बिलाल देशमुख, शुभम विभुती व मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






