रविवारी "होय ! हे असंच आहे ! आत्मचरित्र व मधुशाला काव्यसंग्रहाचे प्रकाशन

 0
रविवारी "होय ! हे असंच आहे ! आत्मचरित्र व मधुशाला काव्यसंग्रहाचे प्रकाशन

रविवारी "होय ! हे असंच आहे ! आत्मचरित्र व मधुशाला काव्यसंग्रहाचे प्रकाशन

औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) केशव भवानी काळे लिखित त्यांचे आत्मचरित्र "होय ! हे असंच आहे ! व हरिवंशराय बच्चन यांच्या "मधुशाला " या काव्य संग्रहाचे केशव भवानी यांनी केलेल्या भाषांतराचे चतुर्थ आवृत्तीचे प्रकाशन सोहळा रविवारी भारतरत्न मौलाना आझाद संशोधन केंद्रात सकाळी दहा वाजता आयोजित केले असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी त्यांचे सेवानिवृत्त शिक्षक, शासकीय विद्यानिकेतन शाळा, मानसिंगराव पाटील उपस्थित राहणार आहे. ख्यातनाम चित्रपट निर्माते व चाटे समुहाचे सर्वेसर्वा प्रा.मच्छींद्र चाटे, थिंक पाॅझिटीवचे संपादक यमाजी मालकर यांच्या हस्ते दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने प्रकाशन सोहळा कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow