50 हजारांची लाच घेताना सरपंच व सरपंच पती एसिबीच्या जाळ्यात

 0
50 हजारांची लाच घेताना सरपंच व सरपंच पती एसिबीच्या जाळ्यात

50 हजारांची लाच घेताना सरपंच व सरपंच पती एसिबीच्या जाळ्यात

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.16(डि-24 न्यूज) ग्रुप ग्रामपंचायत टाकळीमाळी, सरपंच पती या नात्याने तक्रारदार यांना 15 व्या वित्त आयोगाच्या मंजूर निधीतून ग्रुप ग्रामपंचायत टाकळीमाळी मधील हुसेनपूर गावातील विकास कामाकरीता तीन लाख रुपये निधी देण्याकरिता पंचा समक्ष 50 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने सरपंच ज्योती आनंद गवळी, वय 26, सरपंच पती आनंद रमेश गवळी, वय 32, राहणार टाकळी माळी, या.जि.औरंगाबाद यांना रंगेहाथ पकडले आहे. करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow