ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी राज्यभर मोहीम, वीजग्राहकांनी या नंबरवर संपर्क साधावा
 
                                ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी राज्यभर मोहीम, वीजग्राहकांनी या नंबरवर संपर्क साधावा
औरंगाबाद, दि.23(डि-24 न्यूज) राज्यात उर्जा विभागाने मोहीम हाती घेतली आहे. जळालेल्या किंवा बिघाड झालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी विलंब न लावता दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यभर मोहिम सुरू करण्यात आली आहे. प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या वीज ग्राहकांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालूका, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, खुलताबाद, पैठण, वैजापूर, कन्नड, फुलंब्री-7875764017,
औरंगाबाद शहर-7066042399,
जालना जिल्हा, जालना, भोकरदन, जाफराबाद,अंबड, मंठा, घनसावंगी, परतूर, बदनापूर - 7875764019,
बीड जिल्हा, बीड, माजलगाव, अंबाजोगाई, केज, गेवराई, धारुर, वडवणी, परळी, पाटोदा, अष्टी, शिरुर कासार-7875762007,
नांदेड जिल्हा, नांदेड, अर्धापूर, भोकर, मुदखेड, लोहा, कंधार, किनवट, हदगाव, हिमायतनगर, धर्माबाद, नायगाव, उमरी, बिलोली, मुखेड, देगलूर, माहुर- 7557376333,
परभणी जिल्हा, परभणी, सेलू, जिंतूर, गंगाखेड, पालम, पुर्णा, पाथरी, मानवत, सोनपेठ - 7875764684,
हिंगोली जिल्हा, हिंगोली, सेनगाव, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ - 7875764412,
उस्मानाबाद जिल्हा, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, भूम, परंडा, वाशी, कळंब, लोहारा- 7875762014, लातूर जिल्हा, लातूर, औसा, निलंगा, उदगिर, जळकोट, रेणापूर, अहमदपूर, शिरुर, अनंतपाळ, चाकूर, देवनी- 7875762010 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            