महापालिका निवडणूकीसाठी भाजपाचे 95 उमेदवार रिंगणात...!

 0
महापालिका निवडणूकीसाठी भाजपाचे 95 उमेदवार रिंगणात...!

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक, भाजपाचे 95 उमेदवार रिंगणात...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) - छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे स्वबळावर 95 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिली आहे.

हे आहेत भाजपाचे अधिकृत उमेदवार....

प्रभाग क्रमांक 1 युवराज सुरेश वाकेकर, ज्योती जयेश अभंग, सौ.सविता रामलाल बकले, पुनमचंद सोनाजी बमणे, प्रभाग क्रमांक 2 सागर मिठुराव पाले, सौ.सुवर्णलता उल्हास पाटील साळवे, राजगौरव हरिदास वानखेडे, प्रभाग क्रमांक 3 नागराज गायकवाड, सौ.दुर्गा संजय फत्तेलष्कर, सौ.प्राजक्ता अमोल झळके, नंदनवंशी हंसराज मोहन, प्रभाग क्रमांक 4 सौ.प्रियंका विनोद साबळे, सौ.तन्वी दिपक मुंडले, सौ.प्रियंका अनिल वाणी, दिपक भाऊसाहेब बनकर, प्रभाग क्रमांक 6 सौ.बुंदेले रेशमा कैलास, सौ.विजया गोपाल अहिर गवळी, सौ.मिसाळ मिना विजय, शर्मा निखिल रामदयाल, प्रभाग क्रमांक 7 जीवकपाल भिमराव हिवराळे, सौ.चित्ते रत्नप्रभा रमण, सौ.गंगवाल ज्योती मुकेश, महेश शिवाजीराव माळवतकर, प्रभाग क्रमांक 8 सौ.भारती महेंद्र सोनवणे, रामदास पंडित हरणे, सौ.गायकवाड मोहिनी लक्ष्मण, विजय साईनाथ औताडे, प्रभाग क्रमांक 9 विशाल सुरेश खंडागळे, सौ.रंजना अशोक लुटे, सौ.राधा पुंडलिक इंगळे, सचिन लालाजी मिसाळ, प्रभाग क्रमांक 10 सौ.सुरेखा बाळासाहेब सानप, सौ.अर्चना संजय चौधरी, गणेश रामजीवन नावंदर, शिवाजी भाऊसाहेब दांडगे, प्रभाग क्रमांक 11 स्वामी विश्वनाथ गुरुलिंग, सौ.देशमुख माधुरी मिलिंद, सौ.खरात मिना नितिन, मग्र बन्सीलाल वंजारी, प्रभाग क्रमांक 15 बंटी राजु चावरीया, सौ.जयश्री राजेश व्यास, सौ.मोनाली शैलेश कुमार पाटणी, मिथून सतीश व्यास, प्रभाग क्रमांक 16 सौ.सांगळे संगिता नितिन, वाडेकर राजु जगन्नाथ, सौ.भालेराव आशा नरेश, रामेश्वर बाबुराव भादवे, प्रभाग क्रमांक 17 सौ.सिमा सिध्दार्थ साळवे, अनिल श्रीकिशन मकरिये, सौ.किर्ती महेंद्र शिंदे, समीर सुभाष राजुरकर, प्रभाग क्रमांक 18 कु.मयुरी उत्तम बरथुने, बारवाल संजय शेकूलाल, मनदीप हरिकिशन परदेशी, प्रभाग क्रमांक 19 चंद्रकांत गुरुदेव हिवराळे, सौ.शिल्पाराणी सागर वाडकर, सौ.शोभा कुंडलिक अप्पा बुराडे, संजय रामदास जोशी, प्रभाग क्रमांक 20 जालिंदर महादेव शेंडगे, सौ.अर्चना शैलेंद्र निळकंठ, सौ.अनिता किशोर मानकापे, योगेश रतन वाणी, प्रभाग क्रमांक 21 नंदलाल सुरेश गवळी, सौ.कमल दिलीप थोरात, सौ.सुमीत्रा शंकरराव म्हात्रे, सुरेंद्र माणिकराव कुलकर्णी, प्रभाग क्रमांक 22 सौ.पुष्पा कांतीलाल निरपगारे, अशोक धोंडीबा दामले, सौ.सुवर्णा गणेश तुपे, लक्ष्मीकांत कृष्णकुमार थेटे, प्रभाग क्रमांक 23 सौ.सुरेखा ताराचंद गायकवाड, बाळासाहेब दिनकर मुंडे, सौ.सत्यमामा दामोदर शिंदे, प्रमोद प्रल्हादराव राठोड, प्रभाग क्रमांक 24 सौ.गंगाबाई भिमराव भवरे, सौ.कमल रामचंद्र नरोटे, सौ.मुक्ता किसन ठुबे, सुनिल देविदास जगताप, प्रभाग क्रमांक 25 मनोज बन्सीलाल गांगवे, सौ.सविता भगवान घडमोडे, सौ.प्रियंका दिपक खोतकर, रवि काकडे, प्रभाग क्रमांक 26 सौ.अनिता मोहनलाल साळवे, राजपूत पद्मसिंग काशिनाथ, सौ.सवीता रत्नाकर कुलकर्णी, आप्पासाहेब विनायकराव हिवाळे, प्रभाग क्रमांक 27 सौ.दया कैलास गायकवाड, प्रा.केंद्रे गोविंद परशुराम, डॉ.सौ.सुनीता संजय साळुंके, रेणुकादास दत्तोपंत वैद्य, प्रभाग क्रमांक 28 सौ.स्नेहा रतन दाभाडे, प्रभाग क्रमांक 29 भगवान धोंडीराम गायकवाड, सौ.वंदना अप्पासाहेब देवकाते, सौ.निर्मला प्रभाकर म्हस्के यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow