व्यापारी आदीत्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणा-या मोर्चात सामिल होणार...पाण्यासाठी मोर्चा...

व्यावसायिक, व्यापारी आणि उद्योजकांचा शिवसेनेच्या "लबाडांनो पाणी द्या" आंदोलनास पाठिंबा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) भानुदासनगर ते शिवाजीनगर आज ११ मे रोजी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पदयात्रा काढण्यात आली. शहरातील व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक व छोट्या व्यापाऱ्यांनी "लबाडांनो पाणी द्या" आंदोलनास पाठिंबा देऊन शिवसेना नेते - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १६ मे रोजी होणाऱ्या हल्ला बोल मोर्चात सहभागी होणार असल्याचे यांनी सांगितले.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर,शहरप्रमुख हरीभाऊ हिवाळे, शहर संघटक सचिन तायडे, उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे, अनिल लहाने, अजय चोपडे,बापू पवार, अनिल लहाने, राजेंद्र दानवे, विष्णु जाधव, विशाल खंडागळे, नंदू लबडे, दिनेशराजे भोसले, विशाल राऊत, हरीश पाटील, सूर्यकांत कुलकर्णी, सागर कुरे पाटील, अतुल बीडकर, देविदास खरात पाटील, विनोद दाभाडे, विजय पाटील, गोरख सोनवणे, प्रेम पेंढारकर, राजू महाशब्दे, जगदीश वेताळ, अनिकेत नागरे, देविदास पवार, काकासाहेब आगळे, प्रतीक जाधव, भाऊ सोनवणे, रावसाहेब राऊत, रितेश टेंगे, हेमंत जाधव, राण्येवाले मोहन तिरचे, कल्याण चक्रानारायण, सुभाष आडे, रवी कुमटे, राहुल गोडबोले, बालाजी जाधव, भाऊसाहेब जाधव, महिला आघाडी सहसंपर्क संघटक सुनिता देव, जिल्हा संघटक आशा दातार, सीमा चक्रनारायण, रेणुका जोशी, बबिता रणयेवले, ज्योती काथर, संध्या कोल्हे, रोहिणी पिंपळे व कोमल पांढरे उपस्थित होते.
What's Your Reaction?






