सैफुल्लाह रहेमानचे बारावी बोर्डाच्या परीक्षेत यश...!
सैफुल्लाह रहेमानचे बारावी बोर्डाच्या परीक्षेत यश...!
औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) मौलाना आझाद महाविद्यालयाचा विद्यार्थी खान सैफुल्लाह रहेमान फेरोज खान याने बारावी बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान शाखेत 66.17 टक्के मार्क घेऊन घवघवीत यश मिळवले आहे. यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व नातेवाईकांनी सैफुल्लाहचे अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?