चिकलठाणा विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले स्वागत...!
चिकलठाणा विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले स्वागत...!
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.25(डि-24 न्यूज) लखपती दीदी मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव जाण्यासाठी औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळावर आज सकाळी 10.10 मिनटाने आगमन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वागत केले.
तिस-यांदा पंतप्रधान झाल्यावर पहील्यांदाच मोदींचा हा दौरा आहे. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त विमानतळावर होता.
याप्रसंगी कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजीमंत्री डॉ.भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, आमदार संजय सिरसाट, आमदार पंकजा मुंडे, आमदार प्रशांत बंब, कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस आयुक्त प्रवीण पवार व प्रमुख अधिकारी उपस्थित होते
ते
.
What's Your Reaction?